Wednesday, 27 December 2017

Frnds ..

Jane kaha milkar jud gaye ye dost ...
anjan rasto se judkr ek raste aa gaye ye dost ..
Koi kisiko nai janata tha ek vakt pahile lekin aj sab apne apse bhi jada apne dost k liye jite hai..
Din ki ek time chai to gharvalo ko chodakr dosto k sath mai pine ka maja hi kuch aur hai...
Sab dost aisehi mil julkr rahe ....

Dedicated to all Bad 1 ghar gang ...ⓂⓂgn8

Sunday, 24 December 2017

Social networking

Social networking mule apan changalya gosti amasat karu shakato pan adhik vapara mule apan aple man fresh nai theu shakat, kamat laksh nai karu shakat ... Sarkhe konacha msg va status yeil kadachit asa vichar karto ...So avoid more use of social networking only used for routine work activities....gm

Saturday, 23 December 2017

आनंदमय विचार

काही क्षणापूर्वी काय झालं किंवा भूतकाळातील विचार न करता आता व भविष्यात अजून किती छान करता येईल याचा अंदाज घ्यावा पण तो घेण्यासाठी मनात विचार आनंदमय असायला हवा...

आयुष्य व आरोग्य

आयुष्यात आपले ध्येय गाठण्यासाठी आपले विचार व आरोग्य अधिक चांगले करा, कारण ध्येय गाठण्यासाठी या दोन गोष्टी सोबतच येतात.....

Wednesday, 20 December 2017

सकाळची एकांत

जेव्हा आपण एखाद्या कार्यात कमी पडतो त्यावेळी आपले मन एकांत शोधते, मन त्या एकांतात रमते व हवा तो पर्याय शोधते...

Monday, 18 December 2017

Kuch bate

Zindagi mai logo ne bahut tarike apnaye kuch pane k liye woh aage chale gaye aur hum piche rah gaye.....Gn8..ⓂⓂ

मन


आपण जेव्हा मनातील भावना वक्त करतो तेव्हा त्या मनाला समोरच्या मनाच्या होकारची चिंता असते..….

हृदय

  जेव्हा एक हृदय दुसऱ्या हृदयात आपलं अस्तीव शोधते, त्या वेळी ते हृदय प्रेमाच्या तहानेने अस्तव्यस्त होते.....शुभ रात्री...

मनाची भाषा

जेव्हा मन कोणाच्या तरी मनात गुंतत असते....त्या वेळेस त्याला जगाच विसरणं पडत ... अशा वेळेस त्या मनाची चुकी असते असे नाही त्या मनाला नवीन मनाशी जोडायच असते.. हेच तर प्रेम असते असेही म्हणतात..शुभ रात्र ...