Friday, 30 March 2018

ऑक्सिजन O2

असे म्हणतात की,
माणसावर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा..

पण आपण हे का विसरतो की ज्याचा मूळे आपण  जीवन जगतो आहे तो ऑक्सिजन,
त्याच्यावर प्रेम करा ...

सकाळी सकाळी तो खूप स्वच्छ असतो त्यावेळेस त्याला भेटायला जायला हवं.
जास्त प्रमाणात उपलब्ध होईल त्यासाठी झाडे लावायला हवी...

लक्ष्यात ठेवा आरोग्य चांगले असेल तर जीवन अधिक चांगले होईल...

Wednesday, 28 March 2018

सवय उडायची

काही लोकांना हवेत उडायची सवय असते, पण त्यांना हे माहिती नसते उडण्यासाठी जी हवा लागते ती सभोवतालील असलेल्या लोकांकडूनच मिळते.☺️

Tuesday, 27 March 2018

Level of thinking

मनुफॅक्टअरिंग कंपनीत काम करताना,

1.मॅनेजमेंट जेव्हा एम्प्लॉयीकडे बघते त्या वेळेस त्यांना फक्त त्याची कॉस्ट (पैसा) दिसते, म्हणजे एका वक्तीवर एवढा खर्च का करावा.

2. एम्प्लॉयी जेंव्हा काम करतो कंपनी किंवा एखाद्या ऑर्गनिसशन मध्ये त्या वेळेस त्याला काम करताना त्याला फक्त आपल्या वर कमी केलेला कॉस्ट (पैसा) दिसतो, म्हणजे त्याला वाटते आपण सगळ्यांपेक्षा जास्त काम करतो.

अशा या दोन विभिन्न गोष्टी असतात विश्वात, यावर अजून कोणीही उत्तर शोधले नसेल पण त्याला एकच उत्तर आत्मिक समाधान मानावे सर्वांनी..

Sunday, 25 March 2018

द्विगुणित आनंद

कधी कधी असे वाटते,
रात्री उशिरापर्यंत या आकाशातून चमकणाऱ्या ताऱ्यांच्या मनसोक्तपणे आनंद घ्यावा.

मनसोक्त आनंद घेतला की आपला आनंद द्विगुणित होतो....

ⓂⓂशुभ रात्रीⓂⓂ

Friday, 23 March 2018

महत्त्व (भाव)

काही लोकांना गरजेपेक्षा जास्त महत्व दिले की त्याचा आपल्या बरोबर वागण्याचा दृष्टीकोन बदलतो ,तो दृष्टीकोन positive व negative पण राहू शकतो. प्रत्येकाचा विचार करण्याची क्षमता... शुभ रात्र

Sunday, 18 March 2018

स्वागत मराठी नवीन वर्षाच

(जे.एम. रोड वरील आजच वातावरण बघून सुचलेले )
जे.एम. रोडवर आज झाडाची पालवी आपले स्वागत करत आहे जसे ते फुलांचा वर्षाव करत आहे ..

पाण्याची थेंब त्यात अजून भर टाकत आहे जसे ते गुलाबजल असल्या सारखा भास होतो...

झाडाची पालवी

मन हे झाडाच्या पानासारखी असतात हवा आली किंवा लागली की गळून पडते....

(जे.एम. रोड वरील आजच वातावरण बघून सुचलेले )

Thursday, 15 March 2018

Gumnan insaniyat

He jahan gumnam hai aur is jahan mai kho jana koi badi bat nhi hai , hum to hai jo kabhi kabhi gumnam ho jate hai

Tuesday, 13 March 2018

Dole

Ayush ase ch aste te konachya tari manatil savali mule zepavate n haluch tya manala pan vatate ata koni ch nai sampla sarv ...asha ya prasanga vr pani che zare vathatat dolyatun

Sunday, 11 March 2018

Mitra

Mitra ashi sankalpana ahe ki ti apalya lokapeksha adhik vishwasu n priy astat, aplya lokapeksha khare mitra apalya la sath det astat.

Je mitra toda foda n rajya kara te kai kamache nai mag tyachi ganana aplya lokat pan nko...Gm..,@mm

Saturday, 10 March 2018

आवड निवड

आयुष्यात पहिल्यांदाच तुम्हाला जी गोष्ट आवडली होती अन तुम्ही ती कितीही वेळा विसरून जाण्याचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट तुम्हाला आठवण करून देईल तीच अस्तित्व, यालाच खरी आवड निवड म्हणतात...@mm

Monday, 5 March 2018

Patto ki tarah hai jivan

Zindagi us ped ki patto ki tarah hai,
Na jane us patto ko malum bhi nai rahata ki use hava kategi ya us ki umra...

Sunday, 4 March 2018

दुनिया गोल है

पृथ्वी गोल आहे व त्या गोलात जो त्रिकोण आहेत त्यात आपण आहोत ...

Secret of people

Kahi vaktyi swatachi secrets share nai karat pan dusarya chi matra tyachya kadun gheun publish karnyat expert astat...

Dhrey n swapn

Khup avgad hote jeva apli swapn purn karatana tya ananda madhe ajun swapn n dhrey dakhavali ki mag tya swapn cha apan vichar karto, N he n kalat kase hoil yach prashn nirman hoto

Thursday, 1 March 2018

रंग हे नवे नवे

जसे रंग रंगात मिसळून स्वतःची छबी सोडतात तसे लोकांनी लोकांमध्ये मिसळून स्वतःच अस्तित्व निर्माण केले पाहिजे, न काही राग , द्वेष, भाषा, इ. वज्र केले पाहिजे.….

सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा..
ⓂⓂ