Mind thoughts about the Life
अधिक विचारांच्या सानिध्यात राहिले की मन डिप्रेशनमध्ये जाते..... असे निराशाजनक वातावरण निर्माण झाले की मनात चिडचिड निर्माण होत असते....
त्यासाठी मनात योग्य प्रमाणात विचार व ते विचार पोसिटीव्ही असायला हवे....….☺️
हर्ष घेऊन आली जीवनात फुलपाखरू प्रमाणे, तसाच आनंद नेहमीच दरवळत असतो चौहिकडे त्या फुलपाखरू प्रमाणे,
अशाच फुलपाखरू प्रमाणे ही व्यक्ती म्हणजे माझं प्रेम हर्षु......
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... बायको....🎂