विचारातील गोष्टी

Mind thoughts about the Life

▼
Sunday, 4 April 2021

Life work....

›
You just Survive at Every stage and the Situation......  just do hard work with Smart Way 😌 _ mmvicharatilgosti.blogspot.com 
Sunday, 28 March 2021

होळी

›
रंगात रंग मिसळून , विश्वासात विश्व घेऊन...... आनंदी जीवन या विश्वात जगू .... साजरा करूया हा होळीचा सण  ........  होळीच्या हार्दिक शुभेच्छा.....
Wednesday, 17 March 2021

तूच आहे....

›
         तुझ्या अवघड पणात साथ नाही दिली त्याबद्दल माफी असावी,          तूच आहे माझ्या उरलेल्या आयुष्याचा शिल्पकार,           तूच हवाय माझ्या...
Thursday, 14 January 2021

आठवण तुझी

›
तुझ्याविना नाही मन लागत आता डोकं जड झाले विचार करून तुझा असं मला नको सोडू एकटं कधी तुझाच विचार आहे मनाशी  माझी प्रिय हर्षु 💕
Wednesday, 2 December 2020

तोल मोल जीवनाचं

›
हसता हसता मन शांत झालं निरागस जीवन कशामुळे झालं... कुठे गेला तो उत्साह...  कुठे गेले ते हसणं... थोडं तोल मोल जीवाचं अवलंबून असतं संघर्षावर ....
Wednesday, 7 October 2020

आयुष्यातील मनाची शांती

›
जगावं की मरावं  असे जगाचं कोड सोडवत स्वतःच कोड अपूर्ण राहिलं आयुष्यात कोणाची साथ असावी की नाही हे त्या कोड्यात असतं मनाची शांती खूपच महत्त्व...
Sunday, 21 June 2020

life's stability

›
Make your own stability Don't think about dependency, it may be affect your life goals.... 
‹
›
Home
View web version

mmvicharatilgosti

mahesh marathe
Pune , Maharashtra , India
View my complete profile
Powered by Blogger.