Mind thoughts about the Life
मनाला उत्साही करण्यासाठी संगीत ऐकावे, असे म्हणतात; पण मनाला अधिक उत्साहित करण्यासाठी पक्ष्याचा सकाळी सकाळी तो सुमधुर किलबिल आवाज ऐकले की मनातील विचारांना अधिक बळ येते, म्हणून सकाळी निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ काढा.....🙂🙂🙂
No comments:
Post a Comment