Mind thoughts about the Life
असे म्हणतात की, डोळे उघडे करून जगा म्हणजे मन स्थिर राहून जगणे; मनाला समोरील निसर्गाच्या सानिध्यात आनंदी करून त्याचाच विचार करावा,मन कुठे गुंतागुंत नाही करावे जे आहे त्यातच गुंतवावे व ते काम परिपूर्ण होईल अशी अपेक्षा करणे
No comments:
Post a Comment