Mind thoughts about the Life
निवांत क्षण काय असतो, हे त्या वृक्षाला विचारा नेहमीच तो निवांत असतो व निवांतपणे त्याच काम करत असतो; असेच काही आपणही निवांतपणे आपले जीवन जगत काम केले पाहिजे म्हणजे आपण प्रत्येक क्षणाचा अनुभव खूप उत्तम प्रकारे व अचूकपणे घेऊ शकतो.....☺️☺️☺️ शुभ सकाळ
No comments:
Post a Comment