Saturday, 7 June 2025

जीवनातील समतोल

जीवन समतोल ठेवण्यासाठी 
व्यक्तीला प्रत्येक गोष्टीला समान वेळ देणे गरजेचं...
कधी कधी समान वेळ नाही दिला तर,
जीवनात असंतुलन येतात...
ती नात्यामध्ये, करिअरमध्ये, आरोग्यामध्ये आणि बरंच काही...
आपले दिवसातील 24 तासाचे योग्य मापन करणे गरजेचं.....

No comments:

Post a Comment