Wednesday, 2 December 2020

तोल मोल जीवनाचं

हसता हसता मन शांत झालं
निरागस जीवन कशामुळे झालं...

कुठे गेला तो उत्साह... 
कुठे गेले ते हसणं...

थोडं तोल मोल जीवाचं अवलंबून असतं संघर्षावर ... 
त्यातच दडलेलं असतं जीवनाचा उत्साह व हसणं ....

जीवनातील प्रत्येक गोष्टीत उत्साह मिळतं असे नसतं त्यामुळे जीवन निरागस आणि शांत झालं ....

@mmvicharatilgosti

आयुष्याचं पान

आयुष्याचं पान, दिवसासारखं रोज बदलते, बदलत्या रंगांतून, छायाचित्रे दाखवते... त्या बदलत्या आयुष्याला, आपण सामोरे जातो, स्वप्नांच्या गजरात, नवे...