Sunday, 28 March 2021

होळी

रंगात रंग मिसळून , विश्वासात विश्व घेऊन......

आनंदी जीवन या विश्वात जगू ....

साजरा करूया हा होळीचा सण  ........ 

होळीच्या हार्दिक शुभेच्छा........

Wednesday, 17 March 2021

तूच आहे....

         तुझ्या अवघड पणात साथ नाही दिली त्याबद्दल माफी असावी,

         तूच आहे माझ्या उरलेल्या आयुष्याचा शिल्पकार,

          तूच हवाय माझ्या कठीण प्रसंगी व मी तुझ्या कठीण प्रसंगी.....

          तुझ्याविना सर्व निशब्द आहे हा संसार....

          बोल थोडं गोड माझ्याशी बर वाटेल माझ्या मनाला....

          ऐक ना बोल थोडं प्रेमाने बर वाटल माझ्या हृदयाला......

         
            mmविचारातील गोष्टी .......

Health in Nature

Health is woven in our very breath, And breath is the anchor of our life... Life finds its foundation in Nature, Just as our breath relies o...