Saturday, 5 September 2026

एक प्रवास मनमोहक निसर्गात

निसर्गाच्या सानिध्यात,
निसर्गाच्या हिरवळीत
मन आपलं गुंतून गेलं...

दृश्य पाहून
मन मोहून गेलं...
त्या हिरवळीत
आकाशात थोडंसं धुकं,
आणि थोडंसं काळसर आभाळ...

सकाळच्या सूर्यकिरणांकडे पाहून
मन अधिक उत्साहित होतं...
असा हा निसर्ग,
आणि त्याचं सौंदर्यमय दृश्य...

@mmvicharatilgosti 
(Place- Thumb Mountain 🏔️ Nature view)

No comments:

Post a Comment

Happy Birthday बायको

निसर्गात रमताना, मन हे तुझ्यात गुंतले, नकळत हे वेडे मन, कायमचे तुझेच झाले... तुझ्या सौंदर्याच्या स्पर्शाने, आयुष्यात रंग भरले, जणू साक्षात अ...