Sunday, 30 August 2026

swamimay

मनाचे कुतूहल स्वामींच्या नावात,
गुंतला हा जीव त्यांच्याच चरणात.
​हरपून भान सारे, मन झाले स्वामीमय,
उरला न आता मनी, कसलाच भय-संशय.
पाहतो जिथे-तिथे, दिसे स्वामींचीच मूर्ती,
भक्तीच्या या सागरात, मिळे जीवाला तृप्ती.
​जीवनातील प्रत्येक क्षण, झाला आता स्वामीमय,
त्यांच्याच कृपेने मिळे, संकटांवरती विजय.
​श्वासागणिक चालतो, केवळ त्यांचाच जप,
त्यांच्याच आठवणीत, सरे हे आयुष्य-तप.
सुख असो वा दुःख, पहिली हाक त्यांनाच जाते,
स्वामींच्याच नावाने, रोजची पहाट माझी होते.
​या जीवनाचा खरा अर्थ, दडलाय स्वामी नामात,
स्वर्गाहून सुंदर शांती, मिळे त्यांच्याच ध्यानात.
​'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे',
हाच एक तारक मंत्र, अंतःकरणात राहे.
जन्मोजन्मी घडावी, केवळ हीच चरणी सेवा,
स्वामी नामीच विसावावा, माझ्या प्राणांचा ठेवा.

Friday, 21 August 2026

जिंदगी एक सफर

जिंदगी ऐसे मोड़ पर रहती है,
जो सामने आया उसे अपना लेना ही पड़ता है।
हम तो सिर्फ परिंदे हैं,
जो उसके साथ हमेशा रहते हैं।
क्योंकि वही जिंदगी का सफ़र है,
और सफ़र में साथ निभाना चाहिए।
अपने हालात ही ऐसे रहते हैं,
कि हम सिर्फ खुद सफ़र (कष्ट/राही) हो जाते हैं।
जिंदगी एक सफ़र है...
जिंदगी एक सफ़र है...
बस एक सफर हैं...
@mmvicharatilgosti 💭

Happy Birthday बायको

निसर्गात रमताना, मन हे तुझ्यात गुंतले, नकळत हे वेडे मन, कायमचे तुझेच झाले... तुझ्या सौंदर्याच्या स्पर्शाने, आयुष्यात रंग भरले, जणू साक्षात अ...