Monday, 21 September 2026

Happy Birthday बायको

निसर्गात रमताना, मन हे तुझ्यात गुंतले,
नकळत हे वेडे मन, कायमचे तुझेच झाले...

तुझ्या सौंदर्याच्या स्पर्शाने, आयुष्यात रंग भरले,
जणू साक्षात अप्सरेने, माझ्या मनाला साद घातली!

Happy Birthday Dear ❤️🌹❤️Harshu ❤️🌹❤️

No comments:

Post a Comment

Happy Birthday बायको

निसर्गात रमताना, मन हे तुझ्यात गुंतले, नकळत हे वेडे मन, कायमचे तुझेच झाले... तुझ्या सौंदर्याच्या स्पर्शाने, आयुष्यात रंग भरले, जणू साक्षात अ...