Wednesday, 2 December 2020

तोल मोल जीवनाचं

हसता हसता मन शांत झालं
निरागस जीवन कशामुळे झालं...

कुठे गेला तो उत्साह... 
कुठे गेले ते हसणं...

थोडं तोल मोल जीवाचं अवलंबून असतं संघर्षावर ... 
त्यातच दडलेलं असतं जीवनाचा उत्साह व हसणं ....

जीवनातील प्रत्येक गोष्टीत उत्साह मिळतं असे नसतं त्यामुळे जीवन निरागस आणि शांत झालं ....

@mmvicharatilgosti

एक प्रवास मनमोहक निसर्गात

निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या हिरवळीत मन आपलं गुंतून गेलं... दृश्य पाहून मन मोहून गेलं... त्या हिरवळीत आकाशात थोडंसं धुकं, आणि थोडंसं क...