Sunday, 17 September 2023

शांत राहून काय झालं

शांत राहून काय झाले
बोलून चालून काम होत असते
शांत राहून काहीच होत नसतं

स्वामींच नामस्मरण

आयुष्यातील काही करायचं आणि निर्णय घेण्यासाठी स्वामींच नामस्मरण करायचं...