Sunday, 25 May 2025

🌧️रिम झिम पाऊस🌧️ आणि तु🌹

रिम झिम पाऊस.....🌧️

रिम झिम पावसाच्या थेंबांत,☔

तुझ्या शब्दांची गूंज,

रिम झिम प्रेमाच्या सुरात,

संपूर्ण जग विसरून....

तू आणि मी,

एकत्र या क्षणात,

आसमानातील तारे,

ताऱ्यात आपल्या प्रेमाची गाथा🩷🌹

रिम झिम पाऊस...🌧️

तुझ्या प्रेमात हरवले,

या जीवनाच्या वाटेवर,

सर्व काही विसरले....💭

No comments:

Post a Comment

स्वामींच नामस्मरण

आयुष्यातील काही करायचं आणि निर्णय घेण्यासाठी स्वामींच नामस्मरण करायचं...