Sunday, 28 April 2024

आचरण जीवनातील

प्रत्येक जीवाला जाणीव 
झाली जीवनाची जाणीव 
बदल घडवी जीवनात 
बदल घडवी मनात 
असे बदल दिसते आयुष्यात 
आवड निवड त्याग करत...

जगण्यासाठी 
आरोग्यासाठी 
प्रत्येक क्षणासाठी 
कुटुंबासाठी
समाजासाठी....

जीवनशैली

जीवनातील मौल्यवान आणि आनंदमयी जीवनशैली म्हणजे परमेश्वर...