तुझ्याविना नाही मन लागत आता
डोकं जड झाले विचार करून तुझा
असं मला नको सोडू एकटं कधी
तुझाच विचार आहे मनाशी
माझी प्रिय हर्षु 💕
तुझं हसनं, तुझं चिडणं, तुझं बोलणं, तुझं रुसणं, तुझं मन, तुझं तण, तुझं हृदय, सर्व माझ्या श्वासात असणं, हे मला खूप वेड करते. या जीवनात मी एकटा...