जेव्हा मन कोणाच्या तरी मनात गुंतत असते....त्या वेळेस त्याला जगाच विसरणं पडत ... अशा वेळेस त्या मनाची चुकी असते असे नाही त्या मनाला नवीन मनाशी जोडायच असते.. हेच तर प्रेम असते असेही म्हणतात..शुभ रात्र ...
हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस न समज मला आयुष्याची आयुष्य काय असते हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...
No comments:
Post a Comment