Friday, 23 February 2018

फुलाची निवड

कमळ चे फुल फ्रेश असेल तर सर्वाना आवडते, पण ते कोमजले की कोणाला आवडत नाही पण काही मनापासून त्यावर प्रेम करत असेल तर ते कधीच त्याला फेकून नाही देत ...शुभ रात्र...ⓂⓂ

No comments:

Post a Comment

जीवनशैली

जीवनातील मौल्यवान आणि आनंदमयी जीवनशैली म्हणजे परमेश्वर...