माणूस माणसाला व परिस्थितीला घाबरत असतो ,
एकतर तो त्या वक्तीच्या बळाला घाबरतो नाहीतर
माणूस ज्याच्या वर जास्त मन लावतो त्याला घाबरतो..
उदा.
1.परीक्षेच्या वेळेस पेपर कठीण गेला एवढा मन लावून अभ्यास करून सुध्दा...
2. आई वडिलांना आपल्या मुलांना प्रेम देतात ती मुले पण त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात, त्यावेळी दोन्ही बाजूंना जीव मुठीत असतो
Wednesday, 11 April 2018
घाबरट जीव
Subscribe to:
Post Comments (Atom)
एक प्रवास मनमोहक निसर्गात
निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या हिरवळीत मन आपलं गुंतून गेलं... दृश्य पाहून मन मोहून गेलं... त्या हिरवळीत आकाशात थोडंसं धुकं, आणि थोडंसं क...
-
निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या हिरवळीत मन आपलं गुंतून गेलं... दृश्य पाहून मन मोहून गेलं... त्या हिरवळीत आकाशात थोडंसं धुकं, आणि थोडंसं क...
-
आयुष्यातील काही निर्णय, निर्णयातील आयुष्य... आयुष्यातील आपण, काही निर्णय योग्य, काही निर्णय अयोग्य... योग्य काय, अयोग्य काय, यात अडकलो आपण....
-
आयुष्याची पायवाट गडद, अनंत धूसर, मनाची ओढ जगात भरली, थोडी जळती, थोडी हलकी. आशांचा कोंब, स्वप्नांची केसरी लाट, मनाच्या काठावर, गुंता जडला सहा...
No comments:
Post a Comment