Monday, 28 October 2019

गैरसमज जगाचा तत्वज्ञानाचा

जगात प्रत्येक व्यक्ती स्वतःला खूपच भारी समजत असतो व त्याच्या समोरील सर्व काही बोगस आहे असे समजतो, पण बोगस कधिच तसे नसतात ते अधिक भारी असतात ते समोरच्या व्यक्तीला नाही दिसत यातच सर्व जग फसत म्हणूनच दिसत तसे नसते कधिच....

हर्षु

हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस  न समज मला आयुष्याची  आयुष्य काय असते  हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत  तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...