Thursday, 1 May 2025

तु...

"तू अशी नाराज मला नाही आवडत,

तू नेहमी खूश असावे अशी माझी इच्छा.

तुला नेहमी आनंदात ठेवायचं,

आणि तुझी काळजी घेणं, हेच माझं स्वप्न..🌹🩷हर्षु 🌹🩷

No comments:

Post a Comment

swamimay

मनाचे कुतूहल स्वामींच्या नावात, गुंतला हा जीव त्यांच्याच चरणात. ​हरपून भान सारे, मन झाले स्वामीमय, उरला न आता मनी, कसलाच भय-संशय. पाहतो जिथे...