Thursday, 19 December 2019

मनाविरुद्ध

मनाविरुद्ध झाले की व्यक्ती चिडतो असे असले तरी काही लोकांना चिडचिड होत असते मग ते नेहमीच मनाविरुद्ध होत आहे म्हणूनच चिडचिड करतात का ?

असो पण जर प्रत्येक व्यक्तीने समोरील वातावरणाचा 
मनात नेहमीच आनंद निर्माण केला तर कधीच कोणीही चिडणार नाही;
तेंव्हाच जग कसे सुंदर आहे याचा अनुभव येईल.....

हृदयातील कोमल फुलासारखं प्रेम

तुझं हसनं, तुझं चिडणं, तुझं बोलणं, तुझं रुसणं, तुझं मन, तुझं तण, तुझं हृदय, सर्व माझ्या श्वासात असणं, हे मला खूप वेड करते. या जीवनात मी एकटा...