Wednesday, 25 March 2020

be aware from negative people

आज गुढी पाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात....
हे वर्ष सर्वांना सुखाचं व आरोग्यासाठी योग्य जावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना....
प्रत्येक व्यक्ती आपल्या मनात काही स्वप्न पाहितो व ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असतो पण काही व्यक्ती असे असतात की ती स्वप्न पाडण्यासाठी प्रयत्न करीत असतात, अशीच एक स्थिती सर्व देशासमोर निर्माण केली आहे त्या स्वप्न पाडणाऱ्या व्यक्तीने.....

Healthy Lifestyle...

What you think... What you eat... That is importance for goodness of healthy life style....