Sunday, 25 September 2022
आयुष्य सुंदर आहे.....
आयुष्य खूप सुंदर आहे पण केव्हा जेव्हा आपला बघण्याचा दुष्टीकोन हा योग्य असतो तेव्हा त्या आयुष्याला आपण सुंदर करू शकतो....
राग
रागाला कितीही आवरले पण समोरील घटना बघून तो अधिक तयार होतो......
एखाद्याचा स्वभावातच राग असेल त्याला आपण काही करू शकत नाही उलट त्याला किंवा त्याचा रागाला बघून आपण अधिक रागीट होतो....
अचूक निर्णय
आयुष्यात काही निर्णय घेताना विचार करून त्याचे पुढे होणारे परिणाम लक्षात घेऊन घ्यावं नाहीतर त्याची झळ आयुष्यभर भरावी लागते......
Subscribe to:
Comments (Atom)
तू आणि आपलं नातं
तुझं माझं नातं, चॉकलेटासारखं गोड असावं, गोड आठवणींनी सजलेलं, हसतं, बहरतं फुलांसारखं असावं... प्रेमाचं हे गोडसर नातं, स्वप्नांच्या रस्त्यावर ...
-
रिम झिम पाऊस.....🌧️ रिम झिम पावसाच्या थेंबांत,☔ तुझ्या शब्दांची गूंज, रिम झिम प्रेमाच्या सुरात, संपूर्ण जग विसरून.... तू आणि मी, एकत्र या क...
-
आयुष्याचं पान, दिवसासारखं रोज बदलते, बदलत्या रंगांतून, छायाचित्रे दाखवते... त्या बदलत्या आयुष्याला, आपण सामोरे जातो, स्वप्नांच्या गजरात, नवे...
-
"तू अशी नाराज मला नाही आवडत, तू नेहमी खूश असावे अशी माझी इच्छा. तुला नेहमी आनंदात ठेवायचं, आणि तुझी काळजी घेणं, हेच माझं स्वप्न..🌹🩷हर...