विचारांच्या श्वासात असावी सकारात्मकता
विचारांच्या श्वासात हवं ऑक्सिजन
त्या श्वासात असतं आपलं सकारात्मक जीवन
या जीवनाच्या विचारात नको नकारात्मक विचार...
हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस न समज मला आयुष्याची आयुष्य काय असते हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...