विचारांच्या श्वासात असावी सकारात्मकता
विचारांच्या श्वासात हवं ऑक्सिजन
त्या श्वासात असतं आपलं सकारात्मक जीवन
या जीवनाच्या विचारात नको नकारात्मक विचार...
स्वादिष्ट पदार्थांतील आनंदाचा क्षण, मनाची होई गोड, विसरू देई संकटं.... तथापि जरा जागरूकतेचा घे हे ध्यास, अतिसेवनाने होऊ शकतो आयुष्यास त्...
No comments:
Post a Comment