Friday, 19 May 2023

तू आणि मी...

तुझ्या हृदयात सामावून घे मला

तुझ्या मनात सामावून आणि समजून घे मला 

नको दूर फेकू माझ्या मनातील भावनेला

ऐकून घे माझं काय हवयं मला

तुला नाही बघितलं तर दिवस नाही सुरु होत माझा

आयुष्यात तूच तर सोबती माझा 

अशी तू माझी प्रेयसी मी तुझा प्रियकर

तूच माझी सोबती आयुष्यातील 


Love 😍 u.....

🌹 😊 🌹


-विचारतीलगोष्टी
https://mmvicharatilgosti.blogspot.com/2023/05/blog-post.html?m=1

 

 

 



No comments:

Post a Comment

एक प्रवास मनमोहक निसर्गात

निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या हिरवळीत मन आपलं गुंतून गेलं... दृश्य पाहून मन मोहून गेलं... त्या हिरवळीत आकाशात थोडंसं धुकं, आणि थोडंसं क...