आयुष्यात काही मिळवायचं असेल तर योग्य मार्गदर्शन आणि अनुभव खूप महत्वाचे...
प्रत्येक क्षणा क्षणाला आपल्या मनाला योग्य मार्गदर्शन मिळालं की यशाची गुरुकिल्ली आपल्या हातात असते...
हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस न समज मला आयुष्याची आयुष्य काय असते हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...
No comments:
Post a Comment