Tuesday, 8 August 2023

मनातील भावना....Feelings in the mind

जीवनात नियंत्रण असावं मनातील भावनेवर,
नाहीतर लोभ येईल मनात आणि आयुष्याच होईल नुकसान...
आपल्या मनातील भावना या नकारात्मक नसाव्यात,
मनातील भावना या नेहमीच सकारात्मक असाव्यात...

आपल्या जीवनात प्रत्येक वेळी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा...

In life there should be control over the emotions of the mind,
Else greed will come in mind and life itself will be lost...
The emotions in our mind should not be negative,
Emotions in the mind should always be positive...

Control your emotions every time in your life…

No comments:

Post a Comment

संगत निसर्गाची

निसर्ग निरागस  मन ही निरागस  दोघांची संगत  निसर्गाची संगत  मनाची शांतीला  खूप मोलाची