Monday, 10 February 2025

हृदयातील कोमल फुलासारखं प्रेम

तुझं हसनं, तुझं चिडणं, तुझं बोलणं,
तुझं रुसणं, तुझं मन, तुझं तण, तुझं हृदय,
सर्व माझ्या श्वासात असणं, हे मला खूप वेड करते.
या जीवनात मी एकटा, त्यात तुझी साथ,
हे नशीबच, 
तुझ्या मनाच्या फुलासारख्या कोमल प्रेमाला,
मनातून आणि हृदयातुन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा🌹❤️🌹
Happy anniversary byko🌹❤️

आयुष्याचं पान

आयुष्याचं पान, दिवसासारखं रोज बदलते, बदलत्या रंगांतून, छायाचित्रे दाखवते... त्या बदलत्या आयुष्याला, आपण सामोरे जातो, स्वप्नांच्या गजरात, नवे...