Monday, 10 February 2025

हृदयातील कोमल फुलासारखं प्रेम

तुझं हसनं, तुझं चिडणं, तुझं बोलणं,
तुझं रुसणं, तुझं मन, तुझं तण, तुझं हृदय,
सर्व माझ्या श्वासात असणं, हे मला खूप वेड करते.
या जीवनात मी एकटा, त्यात तुझी साथ,
हे नशीबच, 
तुझ्या मनाच्या फुलासारख्या कोमल प्रेमाला,
मनातून आणि हृदयातुन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा🌹❤️🌹
Happy anniversary byko🌹❤️

No comments:

Post a Comment

Happy Birthday बायको

निसर्गात रमताना, मन हे तुझ्यात गुंतले, नकळत हे वेडे मन, कायमचे तुझेच झाले... तुझ्या सौंदर्याच्या स्पर्शाने, आयुष्यात रंग भरले, जणू साक्षात अ...