Wednesday, 17 March 2021

तूच आहे....

         तुझ्या अवघड पणात साथ नाही दिली त्याबद्दल माफी असावी,

         तूच आहे माझ्या उरलेल्या आयुष्याचा शिल्पकार,

          तूच हवाय माझ्या कठीण प्रसंगी व मी तुझ्या कठीण प्रसंगी.....

          तुझ्याविना सर्व निशब्द आहे हा संसार....

          बोल थोडं गोड माझ्याशी बर वाटेल माझ्या मनाला....

          ऐक ना बोल थोडं प्रेमाने बर वाटल माझ्या हृदयाला......

         
            mmविचारातील गोष्टी .......

Thursday, 14 January 2021

आठवण तुझी

तुझ्याविना नाही मन लागत आता

डोकं जड झाले विचार करून तुझा

असं मला नको सोडू एकटं कधी

तुझाच विचार आहे मनाशी 

माझी प्रिय हर्षु 💕

Wednesday, 2 December 2020

तोल मोल जीवनाचं

हसता हसता मन शांत झालं
निरागस जीवन कशामुळे झालं...

कुठे गेला तो उत्साह... 
कुठे गेले ते हसणं...

थोडं तोल मोल जीवाचं अवलंबून असतं संघर्षावर ... 
त्यातच दडलेलं असतं जीवनाचा उत्साह व हसणं ....

जीवनातील प्रत्येक गोष्टीत उत्साह मिळतं असे नसतं त्यामुळे जीवन निरागस आणि शांत झालं ....

@mmvicharatilgosti

Wednesday, 7 October 2020

आयुष्यातील मनाची शांती

जगावं की मरावं 

असे जगाचं कोड सोडवत स्वतःच कोड अपूर्ण राहिलं


आयुष्यात कोणाची साथ असावी की नाही हे त्या कोड्यात असतं


मनाची शांती खूपच महत्त्वाची त्यातच आयुष्य जगत असतो आपण सर्व.....

#mmvicharatilgosti.blogspot.com

Sunday, 21 June 2020

life's stability

Make your own stability

Don't think about dependency, it may be affect your life goals.... 

Wednesday, 13 May 2020

वाचन-विचार-मन

वाचन असा छंद, मेंदूला मिळते जगण्याची उमेद...

नेहमी थोडे का होईना पण वाचा....

वाचनाने मनाला शांती व उत्साह मिळतो .....

वाचन थांबले की विचार थांबतात त्यानंतर निगेटिव्ह माईंडला सुरुवात .... 

म्हणून नेहमीच थोडे का होईना...

Read and Read, always think Positive..

Friday, 3 April 2020

think big and better

Nothing special when we think what to do and special when do something every time in our life 😊😊

People Eye Power

"Don't talk about or share your latest goals or plans with others.... People with a watchful eye can ruin your journey toward succe...