विचारांच्या श्वासात असावी सकारात्मकता
विचारांच्या श्वासात हवं ऑक्सिजन
त्या श्वासात असतं आपलं सकारात्मक जीवन
या जीवनाच्या विचारात नको नकारात्मक विचार...
हे आयुष्य तुझ्या साठी..... जीवनातील प्रत्येक क्षण तुझ्या साठी, जीवनातील सुख तु आहेस, मी त्यातील क्षण, आयुष्यात तुच आहेस, आणि तुझा मी.....