(जे.एम. रोड वरील आजच वातावरण बघून सुचलेले )
जे.एम. रोडवर आज झाडाची पालवी आपले स्वागत करत आहे जसे ते फुलांचा वर्षाव करत आहे ..
पाण्याची थेंब त्यात अजून भर टाकत आहे जसे ते गुलाबजल असल्या सारखा भास होतो...
आयुष्याचं पान, दिवसासारखं रोज बदलते, बदलत्या रंगांतून, छायाचित्रे दाखवते... त्या बदलत्या आयुष्याला, आपण सामोरे जातो, स्वप्नांच्या गजरात, नवे...
No comments:
Post a Comment