Sunday, 15 July 2018

निवांत क्षण

निवांत क्षण काय असतो, हे त्या वृक्षाला विचारा नेहमीच तो निवांत असतो व निवांतपणे त्याच काम करत असतो;
असेच काही आपणही निवांतपणे आपले जीवन जगत काम केले पाहिजे म्हणजे आपण प्रत्येक क्षणाचा अनुभव खूप उत्तम प्रकारे व अचूकपणे घेऊ शकतो.....☺️☺️☺️
शुभ सकाळ

No comments:

Post a Comment

Mindset

Presence of mindset is important in our daily lifestyle to do our best in life.....