Sunday, 19 May 2024

जीवन आणि मन

जीवनातील काही गोष्टी....

कळतं मनाला
अनुभव येतो मनाला 

खात्री पटतंय मनात 
योग्यता ची चाहूल लागतंय मनात 

महत्व जीवनातील काही गोष्टीचे येतंय या मनात 

असे हे मन,
कळतं तेव्हाच वळत...

No comments:

Post a Comment

आयुष्याचं पान

आयुष्याचं पान, दिवसासारखं रोज बदलते, बदलत्या रंगांतून, छायाचित्रे दाखवते... त्या बदलत्या आयुष्याला, आपण सामोरे जातो, स्वप्नांच्या गजरात, नवे...