क्षणात कधी इथे
क्षणात कधी तिथे
कधी ते आपलंस करून घेत
कधी ते निरागस करून घेत
कधी फुलपाखरू प्रमाणे इकडे तिकडे फिरते
बावळ मन हे तुझे
या मनात मी बसलो
या मनाने आपलंस केले मला...
आयुष्याचं पान, दिवसासारखं रोज बदलते, बदलत्या रंगांतून, छायाचित्रे दाखवते... त्या बदलत्या आयुष्याला, आपण सामोरे जातो, स्वप्नांच्या गजरात, नवे...
No comments:
Post a Comment