' विचारांचा श्वास '
विश्वास म्हणजे सकारात्मक दुष्टीकोन...
विश्वास ठेवा सकारात्मक विचारांनी नको त्या विश्वासात नकारात्मक विचार....
सकारात्मक भावना विश्वासामुळे येते मनात आपल्या...
मनाचे कुतूहल स्वामींच्या नावात, गुंतला हा जीव त्यांच्याच चरणात. हरपून भान सारे, मन झाले स्वामीमय, उरला न आता मनी, कसलाच भय-संशय. पाहतो जिथे...