' विचारांचा श्वास '
विश्वास म्हणजे सकारात्मक दुष्टीकोन...
विश्वास ठेवा सकारात्मक विचारांनी नको त्या विश्वासात नकारात्मक विचार....
सकारात्मक भावना विश्वासामुळे येते मनात आपल्या...
आयुष्यातील काही करायचं आणि निर्णय घेण्यासाठी स्वामींच नामस्मरण करायचं...