क्षणात कधी इथे
क्षणात कधी तिथे
कधी ते आपलंस करून घेत
कधी ते निरागस करून घेत
कधी फुलपाखरू प्रमाणे इकडे तिकडे फिरते
बावळ मन हे तुझे
या मनात मी बसलो
या मनाने आपलंस केले मला...
आयुष्यातील काही करायचं आणि निर्णय घेण्यासाठी स्वामींच नामस्मरण करायचं...