Saturday, 28 July 2018

Hope for right path

Life paths never ends.....it starts with some hope again, so never be a hopeless

Creativity in Life

Life is a creative...Just do it what u want with some expections from life, don't loose ur hope😊😊😊

Friday, 27 July 2018

गुरुपौर्णिमा

गुरु ही अशी संकल्पना,यात जीवनात अधिक आनंद मिळतो;
गुरू ही अशी संकल्पना,यात मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळते....

गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा💐

Monday, 23 July 2018

कंटाळा आलाय का?

तुम्ही सर्व काम करत असतात, काम करता करता त्या कामाचा तर कंटाळा येणारच;
प्रत्येकाला ते काम नकोसे वाटत...

अशा वेळी थोडं प्रवासाचा आनंद घ्यावा या निसर्गाच्या सानिध्यात,
नको असलेले काम पण आपलेसे वाटतं,
या धगधगत्या आयुष्यात जगण्याची उमेद आहे हा निसर्ग...🌳🌴🌱🏞️

Sunday, 15 July 2018

निवांत क्षण

निवांत क्षण काय असतो, हे त्या वृक्षाला विचारा नेहमीच तो निवांत असतो व निवांतपणे त्याच काम करत असतो;
असेच काही आपणही निवांतपणे आपले जीवन जगत काम केले पाहिजे म्हणजे आपण प्रत्येक क्षणाचा अनुभव खूप उत्तम प्रकारे व अचूकपणे घेऊ शकतो.....☺️☺️☺️
शुभ सकाळ

Friday, 13 July 2018

Always Think Positive

आनंदीमय श्रणाचा प्रत्येकवेळी आस्वाद घ्यायला हवा न तो घेण्यासाठी आपले मनातील विचारात आनंद हवा आणि हा बदल घडवून आणण्यासाठी Positive Thoughts हवेत🙂🙂🙂

Sunday, 1 July 2018

प्रेम हे प्रेम असते

Prem he prem aste te shabd n vichara mule hote ,
Tyachi paribhasha hi adushya ashi aste ,
Jyala kalale tyala ch hote

Prem he prem aste

विचारांची गुंतागुंत

वक्ती स्वातंत्र्य काय असते असे म्हटले की लोकांनी लोकांना जगू देणे म्हणजे वक्ती स्वातंत्र्य असे म्हणतात....
पण त्या प्रत्येक वक्तीच्या मनाला त्याच्याच मनामध्ये आनंद नसेल तर त्या मनाला बंदीस्त जगणं म्हणावे लागेल मग स्वातंत्र्य कुठे....
आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपण नेहमीच काहीही मनामध्ये विचारांची गुंतागुंत न करता आनंदीमय जीवन जगावे....☺️

संगत निसर्गाची

निसर्ग निरागस  मन ही निरागस  दोघांची संगत  निसर्गाची संगत  मनाची शांतीला  खूप मोलाची