Friday, 23 August 2019

समाधान मानावे फक्त

माणसाचं मन कधी भरत नसते
त्याला नेहमीच हे हवे ते हवे असेच वाटत असते
जे नाही मिळालं त्याला तो कमनशिबी समजतो व देवाला दोष देतो

पण जे मिळते त्याला त्याची काहीच फरक पडत नसतो

म्हणून जे मिळत आहे त्यात समाधान मानावे व जे मिळवायचं आहे त्यासाठी मेहनत करावी...

No comments:

Post a Comment

Mindset

Presence of mindset is important in our daily lifestyle to do our best in life.....