Friday, 9 August 2019

अवघड काहीच नसते

अवघड असते जीवनाचं जेव्हा आपल्या समोर जगण्याचं आव्हान  असते,
अवघड असते जीवनाचं जेव्हा आपल्याला जगण्यासाठी बोलून दाखवत असते,
अवघड असते जीवनाचं जेव्हा आपला फायदा घेत असते,
अवघड असते जीवनाचं जेव्हा आपल्याला फक्त एकूण घेण्याची सवय असते......

काहिही अवघड नसते फक्त मनाला आनंदित करायचे असते व आलेलं प्रत्येक गोष्ट लक्षात घेऊन तिला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागते...

No comments:

Post a Comment

Health in Nature

Health is woven in our very breath, And breath is the anchor of our life... Life finds its foundation in Nature, Just as our breath relies o...