Saturday, 12 April 2025

स्वादिष्ट पदार्थ आणि स्वादिष्ट जीवन

स्वादिष्ट पदार्थांतील आनंदाचा क्षण,  
मनाची होई गोड, विसरू देई संकटं....
तथापि जरा जागरूकतेचा घे हे ध्यास,  
अतिसेवनाने होऊ शकतो आयुष्यास त्रास...

ज्याचे शरीर स्वच्छ, त्यालाच लाभ तो,  
अनावश्यक पदार्थांचा त्याग करशील, केला जर आपण...
जन्म होईल नव्याने, सुदृढ आरोग्य हे,  
तुला दिशा देईल संतुलन जीवनतील सुखाची वाट.....

No comments:

Post a Comment

स्वामींच नामस्मरण

आयुष्यातील काही करायचं आणि निर्णय घेण्यासाठी स्वामींच नामस्मरण करायचं...