Saturday, 19 April 2025

आयुष्य तुझ्यासाठी

हे आयुष्य तुझ्या साठी.....

जीवनातील प्रत्येक क्षण तुझ्या साठी,  
जीवनातील सुख तु आहेस,  
मी त्यातील क्षण,  
आयुष्यात तुच आहेस, आणि तुझा मी...  

तुझ्या प्रेमात,  
सप्नांचे आकाश,  
तुझ्या सोबत चालताना,  
सर्व दुःख विसरले,  
आयुष्याच्या या वाटेवर,  
तूच माझा आधार,  
तुझ्या साठीच मी...

हे आयुष्य तुझ्या साठी.... 🌹🩷हर्षु 🩷🌹

No comments:

Post a Comment

स्वामींच नामस्मरण

आयुष्यातील काही करायचं आणि निर्णय घेण्यासाठी स्वामींच नामस्मरण करायचं...