तुझ्या हास्यात लपलेले सुखाचे क्षण,
तुझ्या दु:खात मी होईन साथीदार, हेच माझं वचन...
तुझ्या स्वप्नांची जपणूक करणे,
तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देणे....
तुझ्या आनंदात सामील होणे,
तुझ्या वेदनांमध्ये सामील होणे....
तुझ्या प्रेमात एक गूढता,
तिची जपणूक करणे, माझी कर्तव्यता.....
तू एक अनमोल रत्न,
तुझ्या संगतीत मी अनुभवतो जीवनाचं अमूल्य रत्न....
तुझी काळजी घेणे, हेच माझं ध्येय...
तुझ्या सोबत जगणे, हेच माझं श्रेय....
No comments:
Post a Comment