आयुष्य अजून सुखदायी प्रवासमय होऊन जाते...
Sunday, 22 June 2025
Saturday, 7 June 2025
जीवनातील समतोल
जीवन समतोल ठेवण्यासाठी
व्यक्तीला प्रत्येक गोष्टीला समान वेळ देणे गरजेचं...
कधी कधी समान वेळ नाही दिला तर,
जीवनात असंतुलन येतात...
ती नात्यामध्ये, करिअरमध्ये, आरोग्यामध्ये आणि बरंच काही...
आपले दिवसातील 24 तासाचे योग्य मापन करणे गरजेचं.....
Wednesday, 4 June 2025
समज न ऐकण्याची
आपले आजी आजोबा नेहमी चांगल्या गोष्टी सांगत आले...
पण समज नसलेलं आपण कधी ऐकलं नाही...
जेव्हा ती गोष्टी आपल्या सोबत घडतात...
तेव्हा आपल्याला त्याच महत्व कळतं.....
Monday, 2 June 2025
आयुष्यातील मूल्य
आयुष्यात तुम्ही कितीही काम केले तरी समोरच्या व्यक्तीच्या स्वभावापुढे त्याचे मूल्य काहीच नसते....
Subscribe to:
Posts (Atom)
स्वामींच नामस्मरण
आयुष्यातील काही करायचं आणि निर्णय घेण्यासाठी स्वामींच नामस्मरण करायचं...
-
रिम झिम पाऊस.....🌧️ रिम झिम पावसाच्या थेंबांत,☔ तुझ्या शब्दांची गूंज, रिम झिम प्रेमाच्या सुरात, संपूर्ण जग विसरून.... तू आणि मी, एकत्र या क...
-
🤸🏻♂️Fitness is a smooth lifestyle journey🚶🏻, while diverting from fitness is a hard lifestyle 🥱....
-
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे..... ..... स्वतः वर नियंत्रण 🙂🙂🙂....