निराजींनी म्हणजे निर व अंजन ;
असेच सदैव निरामय अंजनासारखे चमकत रहा;
व सदैव निरामय आनंद या सुष्टीत निर्माण कर;
अन नेहमीच आनंदी रहा....
झटका मित्रपरिवाराकडून जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा नीरा
निराजींनी म्हणजे निर व अंजन ;
असेच सदैव निरामय अंजनासारखे चमकत रहा;
व सदैव निरामय आनंद या सुष्टीत निर्माण कर;
अन नेहमीच आनंदी रहा....
झटका मित्रपरिवाराकडून जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा नीरा
मनाला जेंव्हा एकांत हवे असते ,
तेंव्हा ते फक्त ईश्वराकडे जाणे पसंत करतात,
ईश्वर अशी एक मार्ग आहे,
जिथे मनाला सुखरूप मार्ग मिळतो,
मनाचा विश्वास असेल तर तो ईश्वरावर,
मन खचले की त्याला एकच मार्ग दिसतो तो म्हणजे ईश्वर....
ईश्वराच्या सानिध्यात मन असे रमत असते की त्या मनाला सर्व गोष्टींचा विसर पडतो व ते अधिक मजबूत होऊन नवीन कामाला सुरुवात करते!!!
mmvicharatilgosti.blogspot.in
अत्यंत चिकाटी व मेहनत ही यांची खासियत,
सर्वांना सोबतीला घेऊन चालणारे,
मनाने खूप निर्मळ व साजूक,
कधीही मागे न वळता फक्त पुढे बघत भविष्याचा विचार करणारे,
अनुभवातून फक्त आपले विचार मांडणारे ;
असे आमचे सर्वांचे mixsome मित्र परेश यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐🎂🎂🎂
_!!Mixsome मित्र परिवार!!_
काही लोक खूप घाईघाईने बोलतात व ते समोरच्या व्यक्तीला समजत पण नाही,अशी लोक खूप कमी असतात...
असे म्हणतात की अश्या वक्तींना खूप घाई असते प्रत्येक कामात त्यांना लगेच ती गोष्ट संपून दुसरे सुरू करण्याची घाई...
अन घाई असताना पण ती थोडी आळशीपणा बाळगतात पण बोलताना कधीच आळशीपणा नसतो लवकर बोलून ते बोलणे पूर्ण करण्यासाठी;
असे पण म्हणतात की ही कितीही हुशार असली तरी आळशीपणामुळे आहे तिथेच राहतात.
वागणूक कशी असावी असे प्रत्येकालाच वाटतं;
प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा बघण्याचा म्हणून खूप वक्तींचा चांगला प्रतिसाद असेल तर ती वागणूक योग्य खूप कमी वक्तींच तसे नसेल ते म्हणतीलच खूप वाईट न अविचारी,
म्हणून त्यासाठी आपली संस्कृतीक वागणूक का वगळावी...
आत्मचिंतन करा स्वतःमधील लपलेली शक्तीची जाणीव होईल;
आत्मचिंतन असे शस्त्र ज्यामुळे मनातील लपलेलं गुपित शोधण्यास मदत करते;
स्वतःच्या जीवनाची व्याख्या म्हणजे 'आत्मचिंतन'
ज्या थोर व्यक्तिंनी याचा मार्ग पत्करला ते आज खूप थोर झाले...
माणसाला संताप का येतो;
यातील बहुतांश भाग हा एकतर त्या व्यक्तीला सभोवतालील जग नाही आवडत किंवा दुसरे म्हणजे त्याला सत्य हवे असते तो खोटारडेपणा नाही समजून घेत.
असे बघितले तर सत्य परिस्थिती समोर येत नसेल तर वक्ती संतापी बनतो न तो कधी काही गोष्टी समजून घेत असेल तर तो संताप आपोआप कमी होतो,
म्हणून सत्य असो किंवा नसो समजून घ्या न समजावं सर्व सत्य परिस्थिती आहे न पुढे जावं ...😊
आयुष्यातील काही करायचं आणि निर्णय घेण्यासाठी स्वामींच नामस्मरण करायचं...